Welcome to the Jeevandeep Library Knowledge Hub. Be sure to let us know in the contact box in you have any suggestions.

Monday, August 1, 2022

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक


लोकमान्य बाळ गंगाधर टिळक


लोकमान्य बाळ गंगाधर टिळक : (२३ जुलै १८५६१ ऑगस्ट १९२०). यांचा  जन्म २३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात झाला.  हे एक महान स्वातंत्र्य सेनानी, थोर भारतीय नेते, भगवद्‌गीतेचे आधुनिक भाष्यकार व प्राच्यविद्या पंडित, एक उत्तम समाज सुधारक, एक आदर्शवादी राष्ट्रीय नेते, एक प्रख्यात वकील, एक प्रसिद्ध लेखक आणि एक महान विचारवंत, तसेच भारतीय इतिहास, हिंदू धर्म, संस्कृत, खगोलशास्त्र, गणित इ. म्हणजेच लोकमान्य टिळक बहुमुखी प्रतिभाचे होते आणि काँग्रेसच्या मूलगामी विचारसरणीचे प्रवर्तक होते. त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असेही म्हटले जाते. १८७९ मध्ये टिळकांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. त्यांना ब्रिटीश सरकार सामान्य जनतेवर करत असलेल्या अत्याचाराचा प्रचंड राग येत असे. म्हणूनच त्यांनी १८८० मध्ये स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. त्यांनी जनतेला स्वातंत्र्याचे महत्व पटवून देण्यासाठी केसरीआणि मराठाही वृत्तपत्रे सुरु केली. जनतेला एकत्र आणण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरु केले. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना लोकमान्यम्हणून ओळखले जाऊ लागले. 

           स्वातंत्र्य चळवळीत असताना टिळकांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांनी गीतारहस्यग्रंथाची निर्मिती केली. अशा या महान थोरपुरुषाने १ ऑगस्ट १९२० रोजी या भूमीचा निरोप घेतला.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे विषयक निवडक लेख, ग्रंथ, प्रबंध व इतर साहित्य.

English Books-

Lokmanya Bal Gangadhar Tilak,  Builders of Modern India, by N. G. GORE, 2015

Click here

The life of Lokmanya Tilak- by Athalye, D. V, 1921

Click here

Life And Times Of Lokmanya Tilak By N C Kelkar,1928

Click here

Lokmanya Tilak Father of the Indian Freedom Struggle

by Keer Dhananjay

Click here

Tilak Life and Letters by ATHALYE, D, V., 1921

Click here

Tilak Speeches, Writings with Foreword by Sri Aurobindo, 1922

Click here

मराठी ग्रंथ

रहस्य विवेचन अर्थात गीतेचे कर्मयोगपर निरुपण - बाळ गंगाधर टिळक

Click here

महाराष्ट्राचे शिल्पकार लोकमान्य टिळक पु.द.कोडोलीकर,२०१३

Click here

श्रीमदभगवतगीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र बाळ गंगाधर टिळक१९१४ 

Click here

Thesis (शोधप्रबंध)- English/Hindi/Marathi

A Critical Study Of Educational Philosophy Of Lokmanya Bal Gangadhar Tilak

Click here

लोकमान्य टिळक व्यक्तित्व आणि कर्तृत्व एक अभ्यास

Click here

लोकमान्य बाल गंगाधर तिलक का राजनीतिक चिन्तन, महत्व एवं प्रासंगिकता

Click here

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे केसरीतील लेख

Click here

 

No comments:

Post a Comment

डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती व राष्टीय ग्रंथपाल दिन

ग्रंथालय हे केवळ पुस्तकांचं संग्रहालय न होता ती एक संस्था व्हावी चळवळ व्हावी म्हणून अहोरात्र झिजणाऱ्या डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा आज स्मृतिदि...